एका आठवड्यात उत्कृष्ट व्हिडीओ निर्माती

कोर्स निर्माते:        

दत्ता सावंत (शिक्षा Prenuer

भगवान घुटे (जिओएंटायर

धनाजी पाटील (फिशरीज ओन्ली) 


या व्हिडिओ कोर्समध्ये तुम्ही शिकणार आहात:

१. कोर्सची प्रस्तावना: व्हिडिओ निर्मितीची आवश्यकता, महत्व इत्यादी

२. व्हिडिओ निर्मितीसाठी कोणती मुलभूत उपकरणे लागतात?

३. उच्च गुणवत्ता व्हिडीओ निर्मितीसाठी अत्याधुनिक साहित्य

४. व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर पेड आणि फ्री

५. व्हिडिओ शूट कसा करावा? प्रात्यक्षिक  

६. मोबाईल व्हिडिओ एडिटिंग

७. Laptop/ DC व्हिडिओ एडिटिंग 

८. ऑडिओ एडिटिंग

९. ऑफ फेस व्हिडिओ निर्मिती

१०. ॲनिमेशन व्हिडिओ निर्मिती व्हाईट बोर्ड ॲनिमेशन

११. मोठ्या व्हिडिओची साईझ कमी करणे 

१२. एचडी थांबेल कसे बनवावे

१३. व्हिडिओ अपलोड करणे (Laptop, Mobile)

१४. व्हिडीओ निर्मितीचे अनुभव व टिप्स

१५. शंकानिरसनासाठी युट्युबवर लाइव्ह सेशन

The same course is available in English:

Educational Video Creation Course

Author: Datta Sawant, Bhagwan Ghute & Dhanaji Patil

Purchase: 0 times


Purchase Course @ Rs.510/-